नमस्कार मित्रांनो.. मी सुमित आहेर..
बाजीप्रभु देशपांडे हे नाव ऎकलं की समोर येतो पन्हाळा, ती गजापुर ची पावन खिंड आणी ती भयानक रात्र.. पण बाजीं चा इतिहास या पेक्षा ही खुप मोठा आहे.. खरतर बाजीं च्या मागच्या चार पिढ्यां पासुन देशपांडे घरात वीर आहेत.. तर असाच एक इतिहासा मध्ये हरवलेल्या बाजीप्रभु देशपांडे नावच्या पाना चा मागोवा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...